下載 APKPure App
可在安卓獲取Shivaji Maharaj Itihas Marathi的歷史版本
मराठीचेशिवाजीमहाराजांचापूर्णइतिहासवाचा。 आताडाउनलोडकर!
छत्रपतीशिवाजीराजेभोसले(1 9फेब्रुवारी1630ते3एप्रिल1680)हेइ.स. 1818पर्यंतटिकलेल्याआणिआपल्यापरमोत्कर्षाच्याअवस्थेतभारतीयउपखंडाचाबराचसाभागव्यापणाऱ्यामराठासाम्राज्याचेसंस्थापकहोते。 जनतात्यांनाशिवराय,शिवाजीमहाराजकिंवाराजेनावानेसंबोधते。 भोसलेकुळातीलयासुपुत्रानेविजापूरच्याआदिलशाहीविरुद्धआणिमोगलसाम्राज्याविरुद्धऐतिहासिकसंघर्षकरूनमराठास्वराज्यस्थापनकेले。 रायगडहीराजधानीअसलेलेस्वतंत्रमराठाराज्यशिवाजीनेउभेकेलेआणिइ.स. 1674मध्येछत्रपतीम्हणूनराज्याभिषेककरवूनघेतला。 उत्कृष्टयोद्धा,आदर्शशासनकर्ता,प्रजाहितदक्षकल्याणकारीराजाम्हणूनजागतिकआणिविशेषत्वानेमराठीइतिहासातत्यांनाअत्युच्चस्थानआहे。
महाराष्ट्रात,छत्रपतीशिवाजीहेशिवाजीराजा,शिवाजीराजे,शिवबा,शिवबाराजे,शिव,शिवराय,शिवाअशाअनेकनावांनीओळखलेजातात。 शिवाजीचाजन्मदिवसहा“शिवजयंती”म्हणूनसाजराहोतो。 शिवाजीआणित्यांचापुत्रसंभाजीयांचासंयुक्तउल्लेखशिवशंभूअसाहोतो。 शिवाजीच्याकारकीर्दीलाशिवकालअसेहीम्हणतात。
शिस्तबद्धलष्करवसुघटितप्रशासकीययंत्रणेच्याबळावरशिवाजीनेएकसामर्थ्यशालीआणिप्रागतिकराज्यउभेकेले。 भूगोल,आश्चर्यजनकवेगवानहालचालीआणिबलाढ्यशत्रूंचेमनोधैर्यखच्चीकरणारेनेमकेहल्लेयांचावापरकरणारेगनिमीकाव्याचेतंत्रत्यांनीयशस्वीपणेवापरले。 आपल्यावडिलांकडूनमिळालेल्या2000सैनिकांच्याछोट्यातुकडीपासूनएकलाखसैनिकांचेलष्करशिवाजीमहाराजांनीउभेकेले。 किनारीआणिअंतर्गतप्रदेशातीलकिल्ल्यांचीडागडुजीकरण्यासोबतचअनेककिल्लेहीत्यांनीउभारले。 राज्यकारभारातमराठीभाषेचावापरकरण्यासत्यांनीप्रोत्साहनदिले。 व्हियतनामच्यायुद्धातशिवकालिनगनिमीकाव्याचाआदर्शआणिअभ्यासकरूनअमेरिकासारख्यासैन्यालाजेरीसआणले。
希瓦吉Bhonsle(馬拉[ʃiʋaˑɟiˑBOS(ə)LE]; C。一千六百三十〇分之一千六百二十七 - 1680年4月3日)是印第安勇士王和Bhonsle馬拉家族的一個成員。希瓦吉雕刻出從比賈布爾的Adilshahi蘇丹國下降所形成的馬拉塔帝國的起源的飛地。 1674年,他被正式加冕為他的境界在賴加德賈特拉帕蒂(君主)。
希瓦吉建立一個有紀律的軍隊和結構良好的行政組織的幫助下,主管和漸進的文官統治。他引進的軍事戰術,這利用的戰略因素,如地理位置,速度和驚喜和重點精確攻擊打敗他的更大和更強大的敵人開拓非常規的方法。他恢復古印度政治傳統和法院公約和促進馬拉地語和梵語,而不是波斯的使用在法庭上和管理。
希瓦吉的遺產是由觀察者和時間有所不同,但他開始採取與印度獨立運動的興起日益重要,因為許多提拔他為原民族主義和印度教徒的英雄。[4]特別是在馬哈拉施特拉邦,辯論過他的歷史和作用主義及其極大的熱情,有時甚至是暴力團體不同都力求刻畫他和他的遺產。
Last updated on 2023年10月16日
Improved the share experience on reading screen
Fixed an issue where Contact Us button was not working properly on Android 11 and above
New font for a better reading experience
Now the reading page can be expanded full screen for distraction-free reading.
Bug fixes and improvements
Shivaji Maharaj Itihas Marathi
2.7.0 by Banaka
2023年10月16日