APKPure Appを使用する
Shivaji Maharaj Itihas Marathiの旧いバージョンをダウンロードすることが可能
मराठीचेशिवाजीमहाराजांचापूर्णइतिहासवाचा。 आताडाउनलोडकर!
छत्रपतीशिवाजीराजेभोसले(1~9फेब्रुवारी1630ते3एप्रिल1680)हेइ.स. 1818पर्यंतटिकलेल्याआणिआपल्यापरमोत्कर्षाच्याअवस्थेतउपखंडाचाबराचसाभागव्यापणाऱ्यामराठासाम्राज्याचेसंस्थापकहोतेभारतीय。 जनतात्यांनाशिवराय、शिवाजीमहाराजकिंवाराजेनावानेसंबोधते。 भोसलेकुळातीलयासुपुत्रानेविजापूरच्याआदिलशाहीविरुद्धआणिमोगलसाम्राज्याविरुद्धऐतिहासिकसंघर्षकरूनमराठास्वराज्यस्थापनकेले。 रायगडहीराजधानीअसलेलेस्वतंत्रमराठाराज्यशिवाजीनेउभेकेलेआणिइ.स. 1674मध्येछत्रपतीम्हणूनराज्याभिषेककरवूनघेतला。 उत्कृष्टयोद्धा、आदर्शशासनकर्ता、प्रजाहितदक्षकल्याणकारीराजाम्हणूनजागतिकआणिविशेषत्वानेमराठीइतिहासातत्यांनाअत्युच्चस्थानआहे。
महाराष्ट्रात、छत्रपतीशिवाजीहेशिवाजीराजा、शिवाजीराजे、शिवबा、शिवबाराजे、शिव、शिवराय、शिवाअशाअनेकनावांनीओळखलेजातात。 शिवाजीचाजन्मदिवसहा「शिवजयंती」म्हणूनसाजराहोतो。 शिवाजीआणित्यांचापुत्रसंभाजीयांचासंयुक्तउल्लेखशिवशंभूअसाहोतो。 शिवाजीच्याकारकीर्दीलाशिवकालअसेहीम्हणतात。
शिस्तबद्धलष्करवसुघटितप्रशासकीययंत्रणेच्याबळावरशिवाजीनेएकसामर्थ्यशालीआणिप्रागतिकराज्यउभेकेले。 भूगोल、आश्चर्यजनकवेगवानहालचालीआणिबलाढ्यशत्रूंचेमनोधैर्यखच्चीकरणारेनेमकेहल्लेयांचावापरकरणारेगनिमीकाव्याचेतंत्रत्यांनीयशस्वीपणेवापरले。 आपल्यावडिलांकडूनमिळालेल्या2,000सैनिकांच्याछोट्यातुकडीपासूनएकलाखसैनिकांचेलष्करशिवाजीमहाराजांनीउभेकेले。 किनारीआणिअंतर्गतप्रदेशातीलकिल्ल्यांचीडागडुजीकरण्यासोबतचअनेककिल्लेहीत्यांनीउभारले。 राज्यकारभारातमराठीभाषेचावापरकरण्यासत्यांनीप्रोत्साहनदिले。 व्हियतनामच्यायुद्धातशिवकालिनगनिमीकाव्याचाआदर्शआणिअभ्यासकरूनअमेरिकासारख्यासैन्यालाजेरीसआणले。
シヴァジーBhonsle(マラー[ʃiʋaˑɟiˑBOS(ə)LE]; C 1630分の1627〜3月1680)は、インドの戦士王とBhonsleマラータ一族のメンバーでした。シヴァージーは、マラータ帝国の起源を形成ビジャプールの減少Adilshahiのスルタンから飛び地を切り開きました。 1674年に、彼は正式にRaigadで彼の王国のチャトラ(モナーク)として戴冠しました。
シヴァージーは規律軍とよく構造化された行政機関の助けを借りて、有能かつ進歩的な民事ルールを確立しました。彼は、軍事戦術、地理学、スピード、そして驚きのような戦略的な要因を活用し、彼のより大きく、より強力な敵を倒すためにピンポイント攻撃を重視先駆的な型破りな方法を革新しました。彼は古代のヒンドゥー教の政治的伝統と裁判所の規則を復活させ、裁判所や行政にマラーティー語とサンスクリット語、ペルシャ語ではなく、の利用を促進しました。
シヴァージーの遺産は、観察者と時間によって変化するようにしたが、多くが原民族主義とヒンズー教徒の英雄として彼を上昇して彼は、インドの独立運動の出現と増加の重要性を取るようになった。[4]特にマハラシュトラ州では、異種のグループは、彼と彼の遺産を特徴づけるために模索してきたとして彼の歴史と役割の上に偉大な情熱、時には暴力を生み出してきた討論。
Last updated on 2023年10月16日
Improved the share experience on reading screen
Fixed an issue where Contact Us button was not working properly on Android 11 and above
New font for a better reading experience
Now the reading page can be expanded full screen for distraction-free reading.
Bug fixes and improvements
投稿者
George Helm
Android 要件
Android 4.4+
カテゴリー
報告
Shivaji Maharaj Itihas Marathi
2.7.0 by Banaka
2023年10月16日