Use APKPure App
Get Shivaji Maharaj Itihas Marathi old version APK for Android
मराठीचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा. आता डाउनलोड कर!
छत्रपती शिवाजीराजे भोसले (ते 3 एप्रिल 1680 1 9 फेब्रुवारी 1630) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते भारतीय. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2.000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
Shivaji Bhonsle (Marathi [ʃiʋaˑɟiˑ Bos (ə) le]; c. 1627/1630 - 3 1680 Nis) Hint savaşçı Kral ve Bhonsle Vrishali klan bir üyesidir. Shivaji Maratha İmparatorluğu'nun doğuşu kurdu Bijapur azalan Adilshahi saltanattan bir enklavı oyulmuş. 1674 yılında resmen Raigad yaptığı alemin Chhatrapati (Monarch) olarak taç giydirildi.
Shivaji disiplinli askeri ve iyi yapılandırılmış idari kuruluşların yardımıyla yetkin ve ilerici sivil kural kurdu. Askeri taktik, coğrafya, hız ve sürpriz gibi stratejik faktörleri kaldıraçlı ve onun daha büyük ve daha güçlü düşmanları yenmek için ayrıntılı saldırıları araştıran ilk alışılmadık yöntemleri Yenilikçi. O eski Hindu siyasi gelenek ve mahkeme kurallarını canlandı ve mahkeme ve idaresinde Marathi ve Sanskrit yerine Pers, kullanımını teşvik.
Shivaji mirası gözlemci ve zamana göre değişir ama pek bir proto-milliyetçi ve Hinduların kahraman olarak onu yükselmiş olarak o, Hint bağımsızlık hareketinin ortaya çıkması ile artan önemi üzerinde almaya başladı. [4] Özellikle Maharashtra, farklı gruplar onu ve mirasını karakterize çalışmışlardır olarak onun geçmişi ve rol büyük bir tutku ve hatta bazen şiddet gelişmesine yol açmıştır üzerinde tartışmalar.
Last updated on Oct 16, 2023
Improved the share experience on reading screen
Fixed an issue where Contact Us button was not working properly on Android 11 and above
New font for a better reading experience
Now the reading page can be expanded full screen for distraction-free reading.
Bug fixes and improvements
Yükleyen
George Helm
Gereken Android sürümü
Android 4.4+
Bildir
Shivaji Maharaj Itihas Marathi
2.7.0 by Banaka
Oct 16, 2023