Use APKPure App
Get Shivaji Maharaj Itihas Marathi old version APK for Android
मराठीचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा. आता डाउनलोड कर!
छत्रपती शिवाजीराजे भोसले (ते एप्रिल 3 1680 1394 1630 फेब्रुवारी) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते भारतीय. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा 'शिवजयंती'म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
시바 Bhonsle (마라타어 [ʃiʋaˑɟiˑ 보스 (ə) 제작]. C 1,630분의 1,627 - 1,680 에이프릴 3) 인도 전사 킹 및 Bhonsle 마라 일족의 구성원이다. 시바는 마라 타 제국의 기원을 형성의 Bijapur의 감소 Adilshahi 술탄으로부터 영토를 새겨 져있다. 1674 년에, 그는 공식적으로 Raigad에서 자신의 영역의 차트 라 파티 (군주)로 선정되었다.
시바는 훈련 된 군대와 잘 구조화 된 행정 기관의 도움으로 유능하고 진보적 인 시민 규칙을 설립했다. 그는 전술, 지리, 속도, 놀라운 같은 전략적 요소를 활용하고 자신의 더 크고 더 강력한 적을 물리 치기 위해 핀 포인트 공격을 집중 개척 비 전통적인 방법을 혁신. 그는 고대 힌두교의 정치적 전통과 법원 규칙을 부활하고 법원 및 관리에 마라타어 산스크리트어보다는 페르시아어,의 사용을 촉진.
시바의 유산은 관찰자와 시간에 따라 다양 할 수 있었지만 많은 프로토 민족주의와 힌두교의 영웅으로 그를 상승으로 그는 인도 독립 운동의 출현과 중요성 증가에 걸릴하기 시작했다. [4] 특히 마하라 쉬트에서, 서로 다른 그룹은 그와 그의 유산의 특성을 추구 한 그의 역사와 역할은 큰 열정과 때로는 폭력을 생기게 한 이상 논쟁.
Last updated on Oct 16, 2023
Improved the share experience on reading screen
Fixed an issue where Contact Us button was not working properly on Android 11 and above
New font for a better reading experience
Now the reading page can be expanded full screen for distraction-free reading.
Bug fixes and improvements
업로드한 사람
George Helm
필요한 Android 버전
Android 4.4+
카테고리
신고
Shivaji Maharaj Itihas Marathi
2.7.0 by Banaka
Oct 16, 2023