Use APKPure App
Get Khandeshi Bhili Bible old version APK for Android
Nieuwe Testament in de taal Khandeshi Bhili
खांदेशी भिली भाषेत पवित्र शास्त्राचा दुसरा भाग, म्हणजे नवा कराराचा हा पहिला अनुवाद आहे. खांदेशी भिली भाषेत नवा कराराचा संदेश, स्पष्टपणे व नैसर्गिकरित्या अर्थबोध होईल यावर अनुवादकारांनी योग्य काळजी आहे.
खांदेशी भिली जी पुर्वापार एक अलिखित भाषा आहे, काहीशा फरकाने बोलली जाणारी बोलीभाषा आहे. हा अनुवाद अशा प्रकारे केला गेला जेणे करून सर्व खांदेशी भिली अनुवाद समजण्याजोगे व स्वीकार्य होईल.
आम्ही देवाचे कळकळीने आभार मानतो कि हे महान कार्य करण्यास त्याने आम्हाला योग्यता पुरविली. आम्ही त्या सर्व लोकांचे ही मनापासुन आभार मानतो, जे आमच्या सोबत प्रार्थनेत तत्पर राहिले, ज्यानी आम्हास उत्तेजन दिले व थोर कार्य करण्यात ही केले. त्या त्या सर्व भिली भाषिकांचे ऋणी आहोत आमच्यासोबत काम केले व सहकार्य ही ही.
आम्ही विषेश आभार मानतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड चे इतर संघटनेचे त्या सर्व मिशनर्यांचे व सुवार्तिकांचे जे भिल बांधवांमध्ये देवाची सेवा करीत आहेत ह्या ह्या कार्यामध्ये हात पूढे करीत आहेत.
आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड संघटनेचे, ज्या द्वारे आम्ही देवाची सेवा करतो. आणि कृतज्ञता व्यक्त करतो SEED कंपनी, बायबल सोसायटी ऑफ इंडिया (BSI), विकलिफ इंडिया आणि NLCI संघटनांचे जे ह्या कामात आमच्याशी भागीदार वेगवेगळ्या पद्धतीने हे काम पूढे नेण्यास मदत आहे.
खांदेशी भिल बांधवांशी संवाद साधण्यास प्रभू हा अनुवाद उपयोगी करो व त्यांना आशिर्वादित करो.
आभार प्रदर्शनासह
खांदेशी भिली बायबल अनुवाद संघ
फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड
पिंपळनेर, महाराष्ट्र
डिसेंबर २०१८
Kenmerken:
► Vers van de dag en dagelijkse herinnering
► Vers op afbeelding (Bijbelvers Wallpaper Generator)
► Deep links in gedeelde verzen
► Embedded Jesus Films (Evangelie van Lucas).
► Extra menu-items
► Nieuwe gebruikersinterface met navigatielade-menu.
► Geen extra font-installatie vereist.
► Zoeken met voorspellend Devanagiri-toetsenbord.
► Instelbare lettergrootte en gebruiksvriendelijke interface.
► Nachtmodus om 's nachts te lezen (goed voor uw ogen)
► Swipe-functionaliteit voor hoofdstuknavigatie.
► Deel Bijbelverzen via sociale mediasites, e-mail, IM-clients en sms.
Compatibiliteit: de app zou goed moeten werken op apparaten met Android-versie 4.1 en hoger.
Tekst Copyright: © Friends Missionary Prayer Band
Khandeshi Bhili - Jesus Film: Uitgegeven door FMPB, Campus Crusade en Jesus Film Project ®
Last updated on Nov 22, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Android vereist
4.1 and up
Categorie
Melden
Khandeshi Bhili Bible
1.0 by W P T
Nov 22, 2020