Use APKPure App
Get Khandeshi Bhili Bible old version APK for Android
Perjanjian Baru dalam Bahasa Khandeshi Bhili
खांदेशी भिली भाषेत पवित्र शास्त्राचा दुसरा भाग, म्हणजे नवा कराराचा हा पहिला अनुवाद आहे. खांदेशी भिली भाषेत नवा कराराचा संदेश अचूकपणे, स्पष्टपणे व नैसर्गिकरित्या अर्थबोध होईल यावर अनुवादकारांनी योग्य काळजी घेतली आहे.
खांदेशी भिली जी पुर्वापार एक अलिखित भाषा आहे, काहीशा फरकाने बोलली जाणारी बोलीभाषा आहे. हा अनुवाद अशा प्रकारे केला गेला आहे, जेणे करून सर्व खांदेशी भिली भाषिकांना हा अनुवाद समजण्याजोगे व स्वीकार्य होईल.
आम्ही देवाचे कळकळीने आभार मानतो कि हे महान कार्य करण्यास त्याने आम्हाला योग्यता पुरविली. आम्ही त्या सर्व लोकांचे ही मनापासुन आभार मानतो, जे आमच्या सोबत प्रार्थनेत तत्पर राहिले, ज्यानी आम्हास उत्तेजन दिले व हे थोर कार्य करण्यात सहकार्य ही केले.आम्ही त्या सर्व खांदेशी भिली भाषिकांचे ऋणी आहोत ज्यांनी आमच्यासोबत काम केले व सहकार्य ही केले.
आम्ही विषेश आभार मानतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड चे आणि इतर संघटनेचे त्या सर्व मिशनर्यांचे व सुवार्तिकांचे जे खांदेशी भिल बांधवांमध्ये देवाची सेवा करीत आहेत व ह्या कार्यामध्ये मदतीचे हात पूढे करीत आहेत.
आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड संघटनेचे, ज्या द्वारे आम्ही देवाची सेवा करतो. ED कृतज्ञता व्यक्त करतो SEED कंपनी, बायबल सोसायटी ऑफ इंडिया (BSI), विकलिफ इंडिया आणि NLCI संघटनांचे जे ह्या कामात आमच्याशी भागीदार असून वेगवेगळ्या पद्धतीने हे काम पूढे नेण्यास मदत केलेली आहे.
खांदेशी भिल बांधवांशी संवाद साधण्यास प्रभू हा अनुवाद उपयोगी करो व त्यांना आशिर्वादित करो.
आभार प्रदर्शनासह
खांदेशी भिली बायबल अनुवाद संघ
फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड
पिंपळनेर, महाराष्ट्र
डिसेंबर २०१८
Ciri-ciri:
► Ayat Peringatan Hari & Harian
► Ayat pada Gambar (Penjana Wallpaper Ayat Alkitab)
► Pautan dalam ayat yang dikongsi
► Filem Yesus yang Disematkan (Injil Lukas).
► Item Menu Tambahan
► Antara muka pengguna baru dengan menu laci Navigasi.
► Tidak diperlukan pemasangan fon tambahan.
► Cari menggunakan papan kekunci Devanagiri ramalan.
► Saiz fon laras dan antara muka yang mudah digunakan.
► Mod Malam untuk membaca pada waktu malam (Baik untuk mata anda)
► Fungsi sapu untuk navigasi bab.
► Kongsi ayat Alkitab menggunakan laman media sosial, E-mel, pelanggan IM dan SMS.
Keserasian: Aplikasi harus berjalan dengan baik pada peranti dengan versi Android 4.1 dan lebih tinggi.
Hak Cipta Teks: © Kumpulan Doa Misionaris Rakan
Khandeshi Bhili - Filem Jesus: Diterbitkan oleh FMPB, Campus Crusade dan Jesus Film Project ®
Last updated on Nov 22, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Memerlukan Android
4.1 and up
Category
Laporkan
Khandeshi Bhili Bible
1.0 by W P T
Nov 22, 2020