Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de Shivaji Maharaj Itihas Marathi para Android
मराठीचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा. आता डाउनलोड कर!
छत्रपती शिवाजीराजे भोसले (1 9 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2.000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
Shivaji Bhonsle (marata [ʃiʋaˑɟiˑ BOS (ə) le];. C 1627/1630 - 03 de abril de 1680) foi um guerreiro rei Indiana e um membro do clã Bhonsle Maratha. Shivaji esculpido em um enclave do declínio sultanato Adilshahi de Bijapur que formou a gênese do Império Maratha. Em 1674, ele foi formalmente coroado como o Chhatrapati (Monarch) de seu reino em Raigad.
Shivaji estabeleceu uma regra pública competente e progressiva, com a ajuda de um militar disciplinado e organizações administrativas bem estruturados. Ele inovou táticas militares, métodos não convencionais pioneiras que alavancou fatores estratégicos como geografia, velocidade e surpresa e focados ataques pontuais para derrotar seus inimigos maiores e mais poderosas. Ele reviveu antigas tradições políticas hindus e convenções judiciais e promoveu o uso de Marathi e sânscrito, ao invés de persa, no tribunal e administração.
O legado de Shivaji foi a variar por observador e tempo, mas ele começou a ter cada vez mais importância com o surgimento do movimento de independência indiana, como muitos elevou-o como um proto-nacionalistas e herói dos hindus. [4] Particularmente em Maharashtra, debates sobre a sua história e papel geraram grande paixão e às vezes até mesmo a violência como grupos díspares têm procurado caracterizar ele e seu legado.
Enviado por
George Helm
Requer Android
Android 4.4+
Categoria
14.6 MB Oct 16, 2023
14.6 MB Oct 16, 2023
11.6 MB Jan 31, 2023
11.6 MB Jan 31, 2023
9.6 MB Nov 4, 2020
9.6 MB Nov 4, 2020
Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de Shivaji Maharaj Itihas Marathi para Android
Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de Shivaji Maharaj Itihas Marathi para Android