Use APKPure App
Get समर्थ रामदास स्वामी चरित्र old version APK for Android
या अँप मध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन चरित्र व साहित्य वाचायला मिळेल.
Ứng dụng Samarth Ramdas Charitra cung cấp:
- Samarth Ramdas Charitra
- Manache Shlok
- Samarth Ramdas Sanpurn Sahitya sangrah
- Karunashtake
- Ramstuti
- Maruti Stotra
- Sawai
- समर्थ रामदास स्वामी चरित्र
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण साहित्य
- मनाचे श्लोक
- करुणाष्टके
- मारुती स्तोत्रे
- सवाई
- उत्तम गुण
- श्री रामस्तुती
- शिवराजास आठवावे
Shree Samarth Ramdas là một vị thánh nổi tiếng thế kỷ 17 và nhà thơ tinh thần của Maharashtra. Ông được nhớ đến nhiều nhất cho văn bản Advaita Vedantist, Dasbodh. Ramdas là một tín đồ của Hanuman và Rama.
रामदास स्वामी
समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (24 मार्च 1608, जांब, महाराष्ट्र -. 13 जानेवारी 1681, सज्जनगड, महाराष्ट्र.), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते
Last updated on Nov 30, 2018
new app
Được tải lên bởi
Samuel Cantillano
Yêu cầu Android
Android 4.4+
Báo cáo
समर्थ रामदास स्वामी चरित्र
1.0 by Shivekar Technologies
Nov 30, 2018