Use APKPure App
Get MPSC - YCMOU & Balbharati Books PDF old version APK for Android
* UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक 128 पुस्तके एकाच App मध्ये *
--------------------------------------------------------------------------
YCMOU's & Balbharati books are very useful for UPSC, MPSC and other competitive exam preparations.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची (YCMOU) ची आणि बालभारती (Balbharati) ची पुस्तके (books) हे UPSC, MPSC च्या, जिल्हा निवड समिती, पोलीस भरती इ. परीक्षांना महत्वाची असतात. ही सर्व पुस्तके (128 Books) आपणास उपलब्ध करून देत आहोत. आपला या पुस्तकाबद्दलचा अनुभव आम्हास कळवावा. आपल्याला हा प्रयोग आवडल्यास आम्ही इतरही पुस्तके आपणास एकाच Application मध्ये उपलब्ध करून देवू.
--------------------------------------------------------------------------
Useful For following exam
✓ UPSC (IAS IPS IRS IFS)
✓ MPSC ( State Service )
✓MPSC ( Police Sub-Inspector PSI )
✓ MPSC ( Sales Tax Inspector STI )
✓ MPSC( Tax Inspector )
✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )
✓ MPSC ( Forest Department )
✓ Maharashtra Engineering Services
✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
--------------------------------------------------------------------------
पुस्तकांची यादी :-
* ६ वी ते १२ वी इतिहास *
६ वी ते १२ वी भूगोल
६ वी ते ८ वी नागरिकशास्त्र
९ वी ते १२ वी राज्यशास्त्र
११ वी & १२ वी समाजशास्त्र
४ थी & ५ वी - परिसर अभ्यास
६ वी ते १० वी विज्ञान
१० वी ते १२ वी अर्थशास्त्र
११ वी सहकार
१२ वी सहकार
११ वी & १२ वी पर्यावरण आणि शाश्वत विकास
११ वी & १२ वी पुस्तपालन व लेखाकर्म
११ वी शिक्षणशास्त्र
१२ वी शिक्षणशास्त्र
ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत (पुस्तक - १)
राष्ट्रीय चळवळ : १८८५ – १९४७ (पुस्तक – २)
ब्रिटीश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास १८५८ - १९५० (पुस्तक – ३)
क्रांतिपर्व : अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती (पुस्तक – १)
औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद व साम्राज्यवाद (पुस्तक – २)
प्राचीन भारताची सांस्कृतिक ओळख [प्रारंभ ते ख्रिस्तपूर्व ६००](पुस्तक – १)
प्राचीन भारत : राजकीय स्थित्यंतरे (पुस्तक – २)
प्राचीन भारत : आर्थिक व सामाजिक वाटचाल (पुस्तक – ३)
भारताचा सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जडणघडण (पुस्तक – १)
भारतातील धार्मिक विविधता (पुस्तक – २)
सामाजिक पुनर्बाधणीची दिशा (पुस्तक – ३)
ब्रिटीश वसाहतवाद आणि महाराष्ट्र (पुस्तक – १)
महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन (पुस्तक – २)
राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग (पुस्तक – ३)
प्राचीन भारतीय स्त्री-जीवन (पुस्तक – १)
मध्ययुगीन भारतातील स्त्री-जीवन (पुस्तक – २)
आधुनिक भारतातील स्त्री-जीवन (पुस्तक – ३)
अंतर्गत व बाह्य पर्यावरण (पुस्तक – १)
लोकशाहीची प्रक्रिया आणि राजकीय मानसिकता (पुस्तक – २)
राजकीय प्रक्रिया : संघराज्याची संस्थात्मक चौकट (पुस्तक – ३)
मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्ये व रोजगार हक्क (पुस्तक – १)
आदिवासी, शेतमजूर आणि अल्प व अत्यल्प भूधारक : हक्क आणि परिपूर्ती (पुस्तक – २)
वनमजूर आणि बांधकाम मजूर: हक्क आणि परिपूर्ती (पुस्तक – ३)
राजकीय परिवर्तन : विविध संकल्पना (पुस्तक ३ - पायाभूत राजकीय संकल्पना)
सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता (पुस्तक ३ - )
स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क व सार्वजनिक हित (पुस्तक ३ - )
राज्यघटना व संघराज्यव्यवस्था (पुस्तक – १)
राजकीय पक्ष आणि निवडणूकव्यवस्था (पुस्तक – २)
विधिमंडळ, कार्यकारिणी आणि न्यायमंडळ (पुस्तक – ३)
भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी (पुस्तक – १)
स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह (पुस्तक – २)
स्वतंत्र भारतातील राजकीय विचारप्रवाह (पुस्तक – ३)
आंतरराष्ट्रीय राजकारण : सिद्धांत आणि स्वरूप
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार
आंतरराष्ट्रीय संबंधांची वाटचाल
अभिजात राजकीय विचारप्रवाह (पुस्तक - १)
आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह : भाग – १ (पुस्तक – २)
लोकप्रशासन : स्वरूप व व्याप्ती (पुस्तक १)
प्रशासकीय यंत्रणा (पुस्तक २)
स्थानिक प्रशासन : ग्रामीण व नागरी (पुस्तक ३)
मानवी हक्कांतील मुलभूत संकल्पना (पुस्तक – १)
मानवी हक्कांची ऐतिहासिक वाटचाल (पुस्तक – २)
मानवी हक्क आणि भारतीय राज्यघटना
मानवी हक्कांच्या अंमलबजावणी यंत्रणा
भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या (पुस्तक १)
भारतातील शेती व उद्योग (पुस्तक २)
भारतीय, कामगार, आर्थिक धोरणे आणि नियोजनाचे मूल्यमापन (पुस्तक ३)
Last updated on Aug 23, 2017
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके
اپ لوڈ کردہ
Назар Шепеля
Android درکار ہے
Android 4.0+
کٹیگری
رپورٹ کریں
MPSC - YCMOU & Balbharati Books PDF
3.0 by Balbharati & YCMOU books for MPSC
Aug 23, 2017