Largest collection of Marathi Non-Veg Recipes l मांसाहारी पाककृती
मराठी नॉनव्हेज रेसिपीज हे अॅप्लिकेशन नवीन स्वयंपाक शिकणारे तसेच स्वयंपाकात अधिक प्रमाणात रुची किंवा आवड असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.या अॅप्लिकेशन मध्ये एकूण १२ विभाग आहेत.
ज्यामध्ये चिकन रेसिपी ,मटण रेसिपी ,फिश रेसिपी ,बिर्याणी रेसिपी ,स्नॅक्स रेसिपी ,मालवणी रेसिपी ,हैद्राबादी रेसिपी ,अंडा रेसिपी ,चायनिज रेसिपी ,पंजाबी रेसिपी ,मोगलाई रेसिपी ,किचन टीप्स इत्यादी प्रकारच्या रेसिपीज आहेत.
या मधील रेसिपीजचा संग्रह हे केवळ मराठीत आहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे आहे की,
तुम्ही हे संपूर्ण अॅप्लिकेशन ऑफलाइन वापरु शकता, तसेच तुम्ही या रेसिपीज शेअर देखील करू शकता.
अशा प्रकारे हे मराठी नॉनव्हेज रेसिपीज अॅप्लिकेशन तुम्हाला आपल्या स्वयंपाक घरात केव्हाही किंवा कधीही उपयोगात येणारा आहे.
- मराठी चिकन रेसिपीस
- मराठी मटण रेसिपीस
- मराठी फिश रेसिपीस
- मराठी बिर्याणी रेसिपीस
- मराठी स्नॅक्स रेसिपीस
- मराठी मालवणी रेसिपीस
- मराठी हैद्राबादी रेसिपीस
- मराठी अंडा रेसिपीस
- मराठी चायनिस रेसिपीस
- मराठी पंजाबी रेसिपीस
- मराठी मुगलाई रेसिपीस
- मराठी किचन टिप्स