Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती


1.1 by Pwda Apps Store
May 20, 2018 پرانے ورژن

کے بارے میں Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती

ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती मराठी मिळवा

ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार मराठी मधून जाणून घ्या करीत हा अँप डाउनलोड करा.

- या अँप मध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार, सरपंच, उपसरपंच यांची निवड व कार्यकाळ या बद्दलची माहिती या अँप मध्ये देण्यात आली आहे.

- या अँप द्वारे तलाठ्याची माहिती, तलाठ्याचे कामकाज या बद्दल ची माहिती या अँप मधून देण्यात आली आहे.

- या मधून शेतकरी योजना व त्यांचा लाभ कसा व कुणाला मिळेल याची माहिती या मधून देणार अली आहे.

- माहितीचा अधिकार, खादीग्राम उद्योग, बचत गट, ग्रामपंचायत योजना, महाराष्ट्र शासन योजना, ग्रामपंचायत व इतर योजना, टेंडर पद्धती, गाव व नमुने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत कार्यकालीन सेवा, ग्रामपंचायतीचे उत्पन्न, ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक अशा सर्व घटकांची माहिती या अँप मधून मराठी मधून देण्यात अली आहे .

- ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

- गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.

معلومات ایپ اضافی

تازہ ترین ورژن

1.1

اپ لوڈ کردہ

Aung Lay

Android درکار ہے

Android 4.1+

رپورٹ کریں

فلیگ غیر موزوں ہے

مزید دکھائیں

Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती متبادل

Pwda Apps Store سے مزید حاصل کریں

دریافت