下載 APKPure App
可在安卓獲取Nagrik Shastra In Marathi的歷史版本
संपूर्ण नागरिक शास्त्र मराठी मध्ये l Nagrik Shastra Book In Marathi
नागरिक शास्त्र मराठी या एप्लीकेशन मधे नागरिकशास्त्र या विषया बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये दिलेली आहे. हे एप्लीकेशन विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी उपयुक्त आहे.नागरिकशात्र या विषया बद्दल पुरेपूर माहिती असणारे एकमेव अॅप.
MPSC राज्यसेवा (State Service),MPSC पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector PSI),MPSC विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector STI),MPSC कर निरीक्षक (Tax Inspector),MPSC सहाय्यक (Assistant ASST), MPSC वन विभाग (Forest Department).
वरील प्रकारच्या परीक्षा साठी हे एप्लीकेशन उपयुक्त आहे. सदर अॅप मधे खालील विषयांन बद्दल माहिती दिलेली आहे
- भारतीय संविधान
- मूलभूत हक्क आणि कर्तव्ये
- राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
- भारताचे संघराज्य
- भारतीय संसद
- राष्ट्रपती व मंत्रिमंडळ
- घटक राज्यांची शासन यंत्रणा
- भारताची न्यायव्यवस्था
- पंचायती राज
या विषयांचा समावेश आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. आपल्या सूचना आम्हाला या [email protected] मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार.
Last updated on 2018年05月18日
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Nagrik Shastra In Marathi
1.0 by App Store Factory
2018年05月18日