जाणून घ्या आपला वैयक्तिक विकास कसा कराल
व्यक्तिमत्व विकास अँपद्वारे आपणास आपला वैयक्तिक विकास कसा कराल. आपण बोलण्याची कला, आपल वैयक्तिक कसे असावे याची माहिती दिली आहे.
आपण अँपद्वारे माहिती घेऊन तुम्ही मुलाखतीच्या काही टिप्स जाणून घेऊ शकता.
काही ठळक मुद्दे :
१. परिचय
२. प्रश्नांची उत्तरे देण्याची पद्धत
३. शारिरीक भाषेसाठी काही टिप्स
४. यशस्वी होण्यासाठी काही टिप्स
५. बदल घडवण्यासाठी काही टिप्स
६. ड्रेसकोड बद्दल माहिती
७. बोलण्याशी कला कशी वाढवावी
८. स्वाक्षरी बद्दल जाणून घ्या
९. काही महत्वपूर्ण टिप्स