We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.

Radio Patan Screenshots

Over Radio Patan

Radio Patan is een online radiostation

! तालुक्यातील मुला मुलींना शिक्षण या मूलभूत गरजेची उपलब्धता व्हावी या उद्देशाने आठ डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ठ रोजी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. शिक्षणाची सोय पाटण मध्येच व्हावी या हेतूने पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी बाळासाहेब देसाई कॉलेजची स्थापना केली. 'ज्ञानदीपेन भास्वता' अर्थात ज्ञानरूपी दिव्याच्या सहाय्याने अज्ञानरूपी अंधकार दूर करणे हे ब्रीद घेऊन तालुक्यातील वाड्यावस्त्यापर्यंत उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे कार्य कोयना शिक्षण संस्था करत आहे. सध्या कॉलेजमध्ये ज्युनियर व्होकेशनल विभाग आणि कला, वाणिज्य, बी.सी. . , या विद्याशाखांंचे अकरावीपासून पदवीपर्यंतचे , एम ए, कॉम, एम एस्सी हे अभ्यासक्रम शिकविले जातात. कॉलेजची प्रशस्त भव्य अशी इमारत, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य वातानुकूलित ऑडेटोरियम, आधुनिक सोयींनी युक्त इन्डोर जिमखाना, तज्ज्ञ व्यासंगी प्राध्यापकवर्ग , तत्पर प्रशासकीय सेवकवर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, मुलामुलींच्या साठी स्वतंत्र वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, निसर्गप्रेमी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना , पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र, माजी विद्यार्थी संघ, ओपन जिम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक विभाग, प्लेसमेंट सेल, एनसीसी युनिट, प्राध्यापकांची विद्यार्थी दत्तक पालक योजना तसेच जे ई ई व नीट घेणारा ही कॉलेजची खास वैशिष्ट्ये आहेत .

पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी माननीय श्रीमंत अमरसिंह पाटणकर, उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील यांचे कुशल नेतृत्व आणि तरुण , उत्साही संचालक माननीय श्रीमंत याज्ञसेन पाटणकर आणि माननीय संजीव चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांचे उत्स्फूर्त सहकार्य, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांचे अथक प्रयत्न, पालक व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद यामुळे कॉलेजची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे .

श्रोते हो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस इथून पुढील सर्व मजकूर आहे तसा घेणे

Wat is er nieuw in de nieuwste versie 1.0.1

Last updated on Nov 10, 2022

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Vertaling Laden...

Aanvullende APP -informatie

Laatste Versie

Verzoek update van Radio Patan 1.0.1

Android vereist

5.0

Available on

Verkrijg Radio Patan via Google Play

Meer Info
Abonneer u op APKPure
Wees de eerste die toegang krijgt tot de vroege release, nieuws en gidsen van de beste Android -games en apps.
Nee bedankt
Aanmelden
Succesvol ingeschreven!
Je bent nu geabonneerd op APKPure.
Abonneer u op APKPure
Wees de eerste die toegang krijgt tot de vroege release, nieuws en gidsen van de beste Android -games en apps.
Nee bedankt
Aanmelden
Succes!
Je bent nu geabonneerd op onze nieuwsbrief.