Use APKPure App
Get Netbhet old version APK for Android
Kursus Marathi Online oleh Netbhet Elearning Solutions
Kursus Marathi Online oleh Netbhet Elearning Solutions - salah satu akademi dalam talian Marathi yang paling dihormati mempersembahkan aplikasi yang dirancang dengan baik ini untuk memberikan pendidikan dalam talian yang berkualiti dalam bahasa Marathi.
Dapatkan akses terus ke pelbagai kursus dalam talian di Marathi. Kursus adalah terutamanya dari empat kategori Kesihatan, Kekayaan, Hubungan dan Kreativiti. Aplikasi Android Netbhet boleh menjadi penyelesaian sehenti untuk pendidikan dalam talian, kursus dan webinar yang bernilai.
नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील, वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस! महाराष्ट्रातील अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट, माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत आहे.
कधीही, कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत, लेख, माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.
नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये: -
Bila-bila masa / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही!
Mana-mana tempat / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका!
Laju anda / आपल्या वेगाने शिका! - अगदी आपल्या वेगाने शिका! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील!
Last updated on May 14, 2024
UI enhancements and bug fixes for the Graphy live platform.
Dimuat naik oleh
Iris García Martín
Memerlukan Android
Android 6.0+
Category
Laporkan
Netbhet नेटभेट
3.25.0.0 by Netbhet
May 14, 2024