ग्रामपंचायत माहिती या अँप्लिकेशन द्वारे आपण ग्रामपंचायत विषयी माहिती मिळवू शकता
ग्रामपंचायत हे मोबाईल अँप्लिकेशन सर्व सामान्य नागरिकांसाठी बनवलेअसून त्याच्या फायदा सर्वानी घ्यावा. या अँप्स मध्ये सर्व माहिती हि इंटरनेट संग्रहित आहे. या अँप खालील माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.
* संपूर्ण ग्रामपंचायत माहिती *
* ग्रामपंचायतीचे महत्वाचे अर्ज*
* महाराष्ट्र शासन प्रमुख विभाग *
* खादी ग्रामउद्योग *
* ग्रामपंचायतीचा कारभार *
* ग्रामपंचायत योजना *
* बचत गट *
* लोखसंख्येनुसार ग्रां.पं. सभासद संख्या *
* नागरिक सेवा *
* शेतकरीयोजना *
* जिल्हा उद्योग केंद्र *
* E - ग्रामपंचायत *
* माहितीचाअधिकार *
* मतदान यादी शोधा *
* ग्रामपंचायत इतर माहिती *
* जिल्हापरिषद *
* पंचायत समिती *
* नगर परिषद *
या अँप साठी विशेष सहकार्यकरणाऱ्या सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक ,ग्रामस्थांचे, व मंडल अधिकारीयांचे हार्दीक आभार.आपल्या प्रतिकिया आणि आपल्याकडे ग्रामपंचायत विषयीअसणारी माहिती या margaloo.apps@gmail.com ई-मेल वर पाठवा लवकरच अँपमध्ये अपलोड करू .