사용자 환경을 개선하기 위해 이 웹 사이트의 쿠키 및 기타 기술을 사용합니다.
이 페이지의 링크를 클릭하면 당사의 개인 정보 보호 정책쿠키 정책에 동의하는 것입니다.
동의함 더 알아보기

Shree Datta Premlahari ( श्री 스크린 샷

Shree Datta Premlahari ( श्री 정보

श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथा

श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी"ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.

श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सर्व पदें ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो.

श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य लवकर सिद्धीस नेण्यास हाथभार लागला.

सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "[email protected]"ह्या इमेल वर संपर्क करू शकता.

श्री पंत समर्थ ... श्री गुरुदेव दत्त ...!

- श्री पंत क्रिएशंस

최신 버전 5.0.0.0의 새로운 기능

Last updated on Oct 16, 2019

- Minor Bug fixes
- Bug fixes for new android version Android 9+
- Random Pad Generator on home page
- All Premlahari Pade, Kanadi Pade, Aartya, Dhyan Shlok added
- New features added are,
1) Search by Pad Number OR Search by Pad pankti ( Pad start or any 3 consecutive words in pad ) using Marathi or English letters
2) Pinch zoom in or out to resize font and maintain that font size
3) Lower Network Usage ( Less internate use )

번역 로드 중...

추가 앱 정보

최신 버전

Shree Datta Premlahari ( श्री  업데이트 요청 5.0.0.0

업로드한 사람

Jose Miguel Aguilar Salvatierra

필요한 Android 버전

Android 4.1+

더 보기
언어
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공적으로 구독!
당신은 이제 APKPure에 가입되었습니다.
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공!
당신은 이제 우리의 뉴스 레터를 구독하고 있습니다.