Use APKPure App
Get Marathi Breakfast Recipes old version APK for Android
Semua Jenis Marathi Veg & Nonveg Resep Sarapan
"नास्ता रेसिपीस" या अँप मध्ये वेगवेगळ्या शाकाहारी आणि मांसाहारी नाश्ता पदार्थांची रेसिपी अगदी व्यवस्थित रित्या मराठीत दिली गेली आहे.या अँप मध्ये रेसिपीचे चित्र, साहित्य, कृती अशी नीट अनुक्रमे माहिती देण्यात आली आहे.या अँप द्वारे तुम्ही वेगवेगळ्या, नवीन तसेच रोजच्या रुचकर नास्ता रेसिपीस घरी बनवू शकता. झटपट चविष्ट नाश्ता बनवण्यासाठी हे अँप सर्वांनाच उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या रेसिपीज “आवडत्या रेसिपीज” मध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर त्या वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या मित्र आणि फॅमिली बरोबर saham करू शकता.
खालील प्रकारच्या 175 + रुचकर रेसिपींचा समाविष्ट केला गेला आहे.
- पराठा आणि थालीपीठ रेसिपी
- मांसाहारी रेसिपी
- मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ
- मधल्या वेळचे पदार्थ
- सरबत व शीतपेय रेसिपी
- सलाड रेसिपी
चलातर मग करा सुरवात रोज नव्या पदार्थाने, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला recipeshubs4u@gmail.com या मेल वर कळवा.
Diunggah oleh
ប៉ា កញ្ញាលាភ
Perlu Android versi
Android 6.0+
Kategori
Use APKPure App
Get Marathi Breakfast Recipes old version APK for Android
Use APKPure App
Get Marathi Breakfast Recipes old version APK for Android