از برنامه APKPure استفاده کنید
نسخه قدیمی APK विद्यार्थी मित्र | Friend of Student in Learning. را برای اندروید بگیرید
महाराष्ट्र स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील बहुपर्यायी प्रश्न (Quiz App for Student )
*इयत्ता पहिली ते पाचवी तसेच लवकरच आठवीपर्यत करण्याचा मानस ....... काळाची गरज ओळखून सर्व विद्यार्थ्यांना घरी राहून जास्तीत जास्त अभ्यास करता येईल या दृष्टीने आम्ही हे ऑफलाईन चालणारे अॅप विकसित केले असून यामध्ये
इयत्ता पहिली ते पाचवी प्रत्येक विषयानुसार प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न व आवश्यकतेनुसार प्रश्नरचना चित्ररूप करण्यात आली असून भरपूर सराव प्रश्न दिले आहेत..तसेच गरजेनुसार तुम्हाला याचे उत्तरे पडताळून पाहता येणार असून घरी बसून जास्तीत जास्त अभ्यास करण्याची संधी एकाच अॅप द्वारे देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे....
अॅपची वैशिष्ट्ये
• शैक्षणिक सिद्धांतावर आधारित रचना
• उत्तराचे पडताळणी करण्याची सोय
• सरावाच्या शेवटी निकाल पाहता येतो व शेअर करता येतो
• भरपूर प्रश्न संख्या
• सर्व उपघटकांचा समावेश
• ऑफलाईनही चालणार
• कमी साईझ मध्ये
• नवीन घटक आल्यावर नोटीफिकेशन मिळणार
• सतत अपडेट मिळणार
• किती प्रश्नसंच सोडविले याची माहिती दिसणार
• प्रश्न सोडविण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला असून कमी वेळेत सोडविल्यामुळे परीक्षेसाठी निश्चित फायदा
• प्रश्न अपडेट करण्यासाठी प्रत्येकवेळी अॅप अपडेट करण्याची गरज नाही
• आपल्या शंका यामध्ये विचारता येणार
• आकर्षक मांडणी- तयारी मोबाईलवर
• पूर्णपणे मुलांचा विचार करून तयार केलेलं अॅप
• विविध शैक्षणिक वार्ता , माहिती अॅप मध्येच मिळणार
• विविध ई- साहित्य एकाच अॅप वर
Last updated on 01/06/2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
نیاز به اندروید
4.4 and up
دسته بندی
گزارش
विद्यार्थी मित्र | Friend of Student in Learning.
1.0 by Techedu
01/06/2020