Tukdoji Maharaj's Gramgita


1.6 von Piyush Chaudhari
Jul 28, 2024 Alte Versionen

Über Tukdoji Maharaj's Gramgita

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी तुकडोजी महाराज समाजसुधारक समाजसुधारक संत.

Tukdoji Maharajs Gramgita:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रिल १ ९ ० ९ साली झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होय.त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी महाराजांनी. त्यांनी ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इ. ग्रंथांची रचना केली. त्यांनी आपले आयुष्य जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन यावर खर्ची घातले. तुकडोजी महाराजांनी १ ९ ३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे प्रबोधनाचे वैशिष्ट्य. जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज महाराज समाजसुधारक समाजसुधारक संत. त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे. भारतीय नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिशा दिली आहे. १ ९ ५५ साली ग्रामगीतेची ग्रामगीतेची आवृत्ती प्रसिद्ध प्रसिद्ध. या पुस्तकाला एकदोन नाही, तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. प्रस्तावना लिहिणा - यांत विनोबा, गाडगेमहाराज, मामासाहेब सोनोपंत दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात सर्वात टॉपची मंडळी आहेत. तर वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते आणि ग. त्र्यं. माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही माणसंही. शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे राज्याचे दीनदयाल गुप्त गुप्त लिहिलं लिहिलं.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची "ग्रामगीता 'म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप. तुकडोजी.

ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे म्हणजे ग्रामगीता. तुकडोजी महाराज म्हणायचे, "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो. विस्तीर्ण.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामगीता अर्पण अर्पण केली. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ऑक्टोबर 11 1 9 68 रोजी झाला.

Was ist neu in der neuesten Version 1.6

Last updated on Nov 21, 2023
Bug fixes and some improvements

Zusätzliche APP Informationen

Aktuelle Version

1.6

Von hochgeladen

Elen Andrea

Erforderliche Android-Version

Android 5.0+

Bericht

Als unangemessen kennzeichnen

Mehr anzeigen

Use APKPure App

Get Tukdoji Maharaj's Gramgita old version APK for Android

Download

Use APKPure App

Get Tukdoji Maharaj's Gramgita old version APK for Android

Download

Tukdoji Maharaj's Gramgita Alternative

Erhalte mehr von Piyush Chaudhari

Entdecken