下载 APKPure App
可在安卓获取Shrikrishna Online Prints and Multiservices的历史版本
获取您的文件(仅适用于索拉普尔市)
सोलापूर शहरात प्रथमच ऑनलाईन झेरॉक्स सेंटर.
आता तुमचे डॉक्युमेंट्स, प्रिंट आउट्स, फ़ोटॊज, पीडिएफ़ फाईलस, इत्यादि व्हाट्सअप आणि ई-मेल द्वारा आम्हाला पाठवा आणि मिळवा घर बसल्या तुमचे प्रिंट आउट्स तेही माफक दरात.
ऑनलाईन झेरॉक्स सेंटर, आता मिळवा तुमच्या डॉक्युमेंट्स चे प्रिंटाऊट्स, कलर प्रिंट्स, फोटोज, ऑनलाईन तेही घर बसल्या आणि माफक दरात.
⚫आमच्या सर्व्हिसेस⚫
➤ ब्लॅक आणि व्हाईट झेरॊक्स प्रिंट्स
➤ मराठी/इंग्रजी टायपिंग
➤ कलर प्रिंट्स व कलर फोटॊ
➤ मोबाईल/ई-मेल/व्हाट्सअप प्रिंट्स
➤ लॅमिनेशन
➤ सर्व प्रकारचे रिचार्जस (मॊबाईल/डिश)
➤ आधार कार्ड/पॅन कार्ड
➤ ७/१२ उतारा व ८अ मालमत्ता पत्रक
➤ सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्मस भरुण मिळतील
➤ ऑनलाईन पेमेंट स्विकारली जाईल [ फोनपे/गुगल पे/पेटिएम/भारतपे ]
Last updated on 2019年11月04日
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Shrikrishna Online Prints and Multiservices
1.0.1 by Smart creativity
2019年11月04日