Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती प्रश्नमंजुषा) old version APK for Android
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (Multiple Choice Question) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण २५ प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (Marathi Grammar)
⚡️ गणित (Maths in Marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (Mental Ability in Marathi)
⚡️ चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)
⚡️ सामान्यज्ञान (General Knowledge in Marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (Police Department Information in Marathi)
⚡️ इतिहास (History in Marathi)
⚡️ भूगोल (Geography in Marathi)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics and Political Science in Marathi)
⚡️ विज्ञान (Science in Marathi)
⚡️ तंत्रज्ञान (Technology in Marathi)
⚡️ अर्थशास्त्र (Economics in Marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट !"
Last updated on 04/08/2022
❍ Support for Android 11 devices added
❍ Updated app supporting libraries
❍ Made some other improvements to make this app even better
محمل
Chepe Perez
Android متطلبات النظام
Android 4.2+
الفئة
الإبلاغ
Police Bharti MCQ (पोलीस भरती प्रश्नमंजुषा)
1.01.10 by DRS Apps
15/10/2023